कुडाळ येथे भाजपा किसान मोर्चाची सेवा पंधरवडा नियोजन बैठक संपन्न
⚡कुडाळ ता.१३-: भाजपा किसान मोर्चाची सेवा पंधरवडा नियोजन बैठक आज कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे झाली. यावेळी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यामध्ये वृषारोपण व विविध कर्यक्रम किसान मोर्चा मार्फत आयोजित करावयाचे ठरले. यावेळी देवगड, वैभववाडी, कणकवली , भुषण बोडस उपाध्यक्ष किसान मोर्चा, मालवण, कुडाळ…
