Headlines

एन एन एम एस परीक्षेत मधुरा मांगले हिला शिष्यवृत्ती

⚡देवगड ता.१३-: साडवली येथील मांगले ट्रान्सपोर्ट चे मालक मंदार मांगले यांची मुलगी कुमारी मधुरा मंदार मांगले ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला(NNMS) बसून त्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे. त्यामुळे तिला सदरची शिष्यवृत्ती मिळाली असून इयत्ता बारावी पर्यंत तिला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या तिच्या शिष्यवृत्ती मुळे ती स्वतःच स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकेल…

Read More

धामापूर येथील रंजना गावडे यांचा मृतदेह मिळाला कर्ली खाडीत

८ सप्टेंबर रोजी मिळाला होता बेवारस मृतदेह;मालवण पोलिसांना ओळख पटविण्यात यश मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडीच्या पात्रात दि. ८ सप्टेंबर रोजी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात मालवण पोलिसांना यश आले असून तो मृतदेह धामापूर येथील सौ. रंजना दत्ताराम गावडे (वय ७०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली…

Read More

व्यायाम शाळेच्या साहित्यात आ नाईक यांनी केला भ्रष्टाचार

भाजप नेते निलेश राणे यांचा आरोप;पाहणी दौऱ्यात व्यायाम शाळेत साहित्य नसल्याचे झाले उघड मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयांच्या शासन निधीतून बसविण्यात आलेले अत्याधुनिक व्यायाम साहित्य नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत असल्याबाबत आज भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यायाम शाळेस भेट देऊन पाहणी केली असता सदर…

Read More

भाजपने केले पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत

प्रवक्ते संजू परब यांनी दिले पुष्पगुच्छ ⚡सावंतवाडी ता.१३-: माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली असून, त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.

Read More

रोणापाल छात्रालयाला आर्थिक मदत

⚡बांदा ता.१३-: ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा ट्रस्ट संचालित दयासागर छात्रालय रोणापाल वसतिगृहाला गावातील युवा उद्योजक प्रशांत प्रकाश गावडे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, स्वाती प्रशांत गावडे व तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे उपस्थित होते.गोरगरीब, अनाथ, आई-वडील नसलेल्या, पालक व्यसनी असतील तर अशा मुलांसाठी येथील वसतिगृहात जेवण व इतर सर्व सुविधा…

Read More

अपंग कर्मचारी संघटनेची १८ सप्टेंबर रोजी सभा

ओरोस ता.१३-: महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा -सिंधुदुर्ग ची जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका कार्यकारिणी सन-२०२२-२०२४ करिता नवीन गठीत करणेसाठी रविवार दिनांक १८/०९/२०२२ रोजी जिवन शिक्षण विद्यामंदिर कसाल नं.१ येथे सकाळी ठिक ११.०० वा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरि सर्व सभासदांनी विचार विनिमय करून निर्णय घेने साठी उपस्थित रहावे असे अवाहनसचिव-विष्णु बोडखे महाराष्ट्र…

Read More

राजस्थान मधील त्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनागरी ता १३राजस्थान मध्ये दलित समाजातील विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्गने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच १५ दिवसात योग्यती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे. राजस्थान…

Read More

48 लाखांच्या दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क कणकवली विभागाची दमदार कामगिरी ⚡कणकवली ता.१३-: सहाचाकी सील लावलेल्या कंटेनरमधून छुप्या पद्धतीने करण्यात येत असलेली दारूची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने उघडकीस आणली असून कणकवलीनजीक ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ 48,51,480/ रु. किमतीचा गोवा बनावटीचा मद्यासाठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे…

Read More

अपघातात निधन झालेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबाला आम. नितेश राणे यांनी दिली १० लाखाची रोख मदत

⚡कणकवली ता.१३-: मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीकिनारी वागदे येथे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना आम. नितेश राणे यांनी दहा लाख रुपयाची रोख स्वरूपात आर्थिक मदत केली. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी कै. प्रशांत सावंत यांची पत्नी श्रीमंती सुचिता सावंत व मुलगा कु.प्रथमेश सावंत यांचेकडे ही रोख रक्कम देण्यात आली. मुंबई गोवा…

Read More

स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करा:आबु पटेल

फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा ⚡कणकवली ता.१३-: १९५२ साली स्थापन झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय हे पाचवे अपत्य आहे. १२ सप्टेंबर१९९५ साली सुरू झालेल्या या महाविद्यालयाने मागील २७ वर्षात अनेक यशाची शिखरे पार केली. महाविद्यालयाने अनेक उत्तुंग शिखरे  पार पाडली. राजकारण करत असताना शिक्षण क्षेत्रात मात्र प्रामाणिकपणे समाजकारण केले आणि त्याच प्रामाणिकपणाचे फळ आज याची…

Read More
You cannot copy content of this page