Headlines

मळेवाड येथील अजित गाडगीळ यांना ‘कला सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

दशावतार क्षेत्रात उल्लेखनीय कथालेखनाबाबत पुणे येथील आर्ट बिटस् फाउंडेशन महाराष्ट्रच्यावतीने सन्मान ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मळेवाड येथील अजित गाडगीळ यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्रचा ‘कला सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दशावतार क्षेत्रात उल्लेखनीय नाट्य कथालेखनाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला ” या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस्…

Read More

निगुडेत जागतिक वाचन दिवस व हात धुवा दिन साजरा

⚡बांदा ता.१५-: जागतिक वाचन दिवस भारतरत्न माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. तसेच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यासंदर्भात अंगणवाडी सेविका प्रियांका राणे यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेविका तनवी गवस, तलाठी भाग्यशीला शिंदे, आरोग्यसेवक निळकंठ बांदवलकर, आरोग्यसेविका…

Read More

आंबा व काजू पीक संरक्षण मोहिमेसाठी सिंधुदुर्गची निवड

१ ऑक्टोबर पासून प्रारंभ;३० जुलै २०२३ पर्यंत कालावधी ⚡वेंगुर्ला ता.१५-: आंबा व काजू फळ पिकांकरीता क्रॉपसॅन योजनेंजर्गत कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) ‘आंबा व काजू पिक‘ सन २०२२-२३ हा प्रकल्प कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांमध्ये १…

Read More

विलास पेंडूरकर यांना राष्ट्रपती पदक

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवडाव गावचे सुपुत्र सहायक पोलिस निरीक्षक विलास विठ्ठल पेंडूरकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता नुकतेच राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले . महामहिम राजपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राज भवन, दरबार हॉल येथील अलंकरण समारंभात पोलिस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल “राष्ट्रपतीं पोलिस पदक” राष्ट्रपतीच्या वतीने प्रदान करण्यात आले. पेंडूरकर हे…

Read More

निरवडे येथे २२ रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ, निरवडे झरबाजार यांच्यावतीने कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ गुरुव्दादशीनिमित्त शनिवार २२ ऑक्टोबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सायंकाळी ५ वाजता उद्घाटन व ६ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ रुपये…

Read More

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आज सिंधुदुर्गात…

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य; संजू परब यांच्या हस्ते सावंतवाडीत होणार स्वागत.. सावंतवाडी ता.१५-: शिंदे घटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. प्रथम ते सावंतवाडी येथे येणार असून दुपारी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचे स्वागत होणार आहे.

Read More

झाराप -पत्रादेवी मार्गांवर नेमळे येथे आयचर ट्रक कोसळला…

▪️ पहाटेची घटना: ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान.._ सावंतवाडी ता.१५-: झाराप -पत्रादेवी मार्गांवर मळगाव नेमळे सीमेजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आयचर ट्रक रस्ता सोडून खाली कोसळला. या अपघातात या ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र यात कोणी दुखापत झाले का, हे मात्र समजू शकले नाही. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली

Read More

गणेश सजावट स्पर्धेत आंबोली येथील प्रथमेश गावडे प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने घेण्यात आली होती स्पर्धा ⚡सावंतवाडी ता.१५- : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेतसावंतवाडी तालुक्यातून आंबोली येथील प्रथमेश गावडे यांनी प्रथम, अमेय गावडे द्वितीय तर रितेश राणे, वेर्ले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ म्हणून अपूर्वा नाईक न्हावेली व महेंद्र चव्हाण, चौकुळ यांना बक्षीस देण्यात आले. कुडाळ येथे माजी…

Read More

एकनिष्ठा आणि कर्तव्य निष्ठा जपणारा युवा नेता – विशाल परब

⚡सिंधुदुर्ग दि.१५-: सामाजिक बांधिलकी जपून वाटचाल केल्यास मान-सन्मान आपसूकच मिळत जातात, हे आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध करणारे युवा नेतृत्व म्हणजे विशाल परब. एकनिष्ठता आणि कर्तव्यनिष्ठता या अंगभूत गुणांमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी अल्पावधित मिळविलेले यश उल्लेखनीय असेच आहे. वाढदिनी ‘ग्लोबल महाराष्ट्र’ने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला संक्षिप्त आढावा… विशाल यांचे उत्तुंग नेतृत्‍व, शून्यातून वर येण्यासाठी त्‍यांनी केलेली…

Read More

वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 भाजप युवा नेते तथा उद्योजक श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂🎊🪷 ▪️🪷 श्री.अजय गोंदावळे(सावंतवाडी भाजप शहर मंडल अध्यक्ष) 🪷🎈तसेच सावंतवाडी शहर भाजप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 🪷🎈 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page