बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आज सिंधुदुर्गात…

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य; संजू परब यांच्या हस्ते सावंतवाडीत होणार स्वागत..

सावंतवाडी ता.१५-: शिंदे घटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. प्रथम ते सावंतवाडी येथे येणार असून दुपारी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचे स्वागत होणार आहे.

You cannot copy content of this page