झाराप -पत्रादेवी मार्गांवर नेमळे येथे आयचर ट्रक कोसळला…

▪️

पहाटेची घटना: ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान.._

सावंतवाडी ता.१५-: झाराप -पत्रादेवी मार्गांवर मळगाव नेमळे सीमेजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आयचर ट्रक रस्ता सोडून खाली कोसळला. या अपघातात या ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र यात कोणी दुखापत झाले का, हे मात्र समजू शकले नाही. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली

You cannot copy content of this page