Headlines

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सोबत केली सत्कारात्मक चर्चा

⚡कणकवली ता.१४-: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची त्रैमासिक सभा मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या दालनात जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली झाली .यावेळी अनुकंपा लाभार्थि बाबत सभेत विषय मांडण्यात आला. यावेळी जि.प.च्यावतीने पूर्ण लाभ देण्यात आल्याचे सांगण्यात आले . मात्र माध्यमिक विभागाच्या वतीने अनुकंपा लाभ धारकांना अजुनही सेवेत समावेश करून घेतलेले नाही असे कास्ट्राईब संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर माध्यमिक…

Read More

स्वच्छता मूल्यमापनसाठी राज्यस्तरीय समिती उद्या येणार जिल्ह्यात

हुमरस, बापार्डे, परुळे बाजार ग्रामपंचायतचा समावेश ओरोस ता.१४-: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन्ही वर्षात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हुमरस, बापार्डे आणि परुळे बाजार या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात दाखल होत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे चंद्रकांत मोरे यांच्यासह तीन सदस्य…

Read More

दिवाळी निमित्त बांदा मर्यादित किल्ले स्पर्धा

श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे.स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २०००…

Read More

स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीनी सहभाग घ्यावा

सीईओ प्रजित नायर यांचे आवाहन ⚡ओरोस ता.१४-: ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यांत येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यांत येणार असून 11 ऑक्टोबर पासूनच या अभियानाला सुरुवात झाली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानांत जिल्ह्याती सर्व…

Read More

जिल्ह्यातील ५६५६ पाणी स्त्रोतांची होणार तपासणी

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती ⚡ओरोस ता.१४-: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी होणार आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता…

Read More

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोपातून संदेश पारकर सह पाच जन निर्दोष

ओरोस ता १४सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना बेकायदेशीर रित्या एकत्र जमत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संशयित पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीची मत मोजणी चालू होती. दरम्यान त्या दिवशी मत मोजणी सुरु असताना नुतन पत्रकार भवन इमारती समोरील बॅरीकेट जवळ…

Read More

अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुलांना सोडवा

मनसेचे नेते परशुराम उपरकर यांचे पालकांना आवाहन ⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या मोठया प्रमाणावर दारू, गुटख्यानंतर आता गांजा, अफू, व्हाईट पावडर, हेरॉईन सारख्या घातक अंमली पदार्थांची छुपी विक्री सुरु झाली आहे. त्यात तरुण तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागल्याने भावी पीढी बरबाद होण्याचा धोका आहे. यासाठी पालकांनी आत्ताच सावध होत एकत्रित येऊन या विरोधात…

Read More

शेतकऱ्यांना वाचविनाऱ्या कारखान्यांना मदत करण्याचे जिल्हा बँकेचे धोरण

अध्यक्ष मनीष दळवी यांचे चंदगड हलकर्णी येथे वक्तव्य ⚡ओरोस ता.१४-: उस पीक शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करतो. जिल्हा बँकेचे कारखान्यामधील फायनान्स मधलं जे यश आहे ते त्यामुळेच आहे. आम्ही पक्ष.. नेता कोण.. नेतृत्व कोणाचे आहे ते…

Read More

बेस्ट संघटनेत झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये

बंडू हर्णे;एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही ⚡कणकवली ता.१४-: शिवसेना खास.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्या सोबत बसून शिल्लक सेनेचे उपनेते स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत यांनी एजी डॉटर्सच्या काही प्रश्न उपस्थित केले.मात्र,एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही. बेस्ट संघटनेमध्ये झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये.कणकवली नगरपंचायतवर प्रबोधनकार गौरीशंकर खोतानी विचार करुन बोलवे…

Read More

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार

२० हजार ३३२ पात्र खातेदारांच्या खाती अनुदान जमा करणार:अतुल काळसेकर ⚡कणकवली ता.१४-: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार आहे. या शेतकऱ्यांना देय असलेले प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही होणार होणार असून त्यासाठी आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा बँकेकडे असे सुमारे…

Read More
You cannot copy content of this page