भास्कर जाधव यांच्यावरील टीका सहन करणार नाही
ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा संजू परब यांना इशारा ⚡सावंतवाडी ता.२०-: संजू परब यांनी अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना जाहीर आवाहन केले होते. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा या मागच्या गॉडफादर चे नाव जाहीर करणार आहोत असे म्हटले होते ते वाचनात आले. त्यामुळे परब यांनी अवैध धंदे करणाऱ्यांची नावे पोलिसांना देण्यासाठी कोणी रोखून…
