Headlines

आम. नितेश राणे यांच्याहस्ते दिवाळी बाजाराचे उद्घाटन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना ⚡कणकवली ता.१९-: कणकवली नगरपंचायतच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कणकवलीत भरवण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. मातीच्या वस्तू, बांबू पासून बनवलेले आकाश कंदील, माती पासून बनवलेले आकर्षक आकाश कंदील यासह बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या…

Read More

आ जाधव यांनी आवर घालावा, अन्यथा परिणाम वाईट

भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधीवाळू चोर भास्कर जाधव यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा वैभववाडी भाजपच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. शिवसेना नेते जाधव यांनी तोंडाला वेळीच आवर घालावा, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील. असा इशारा वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना नेते भास्कर…

Read More

सांगुळवाडी महाविद्यालयात जागतिक अन्न दिवस साजरा

वैभववाडी संजय शेळकेश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे Leave No One Behind ही Theme ठेवून जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले फूड स्टॉल्स लावण्यात आले होते. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी…

Read More

आ. नितेश राणेंनी वैभववाडीतही सेनेला पाडले खिंडार;

कुर्लीतील शिवसैनिक भाजपात ⚡कणकवली ता.१९-: भाजपा आमदार नितेश राणे यांनी देवगडपाठोपाठ वैभववाडी तालुक्यातही उद्धव ठाकरे सेनेला धक्का दिला आहे. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सोसायटी संचालक विलास पोवार, पांडुरंग परब, दूध डेअरी चेअरमन दशरथ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत.शिवसैनिकांनी राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला….

Read More

जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत दर्श सामंत प्रथम

⚡मालवण ता.१९-: नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित जिल्हास्तरिय कवी शरद साटम स्मृति काव्यस्पर्धा संस्थेच्या सभागृहात पार पडली. या स्पर्धेत दर्श बलराम सामंत( मालवण) याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक बबन हिवाळेकर (हिवाळे), तृतीय क्रमांक अस्मी अशोक आठलेकर यांनी मिळविला. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार…

Read More

कट्टा येथे २७ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबीर

⚡मालवण ता.१९-: कट्टा येथील कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महारक्तदान शिबीर दि. २७ नोव्हेंबर रोजी कट्टा येथे आयोजित केले आहे. यावेळी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयोजक आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस यांनी केले आहे.

Read More

कट्टा वराडकर हायस्कूलला साऊंड सिस्टिम मिक्सर भेट

⚡मालवण ता.१९-: पेंडूर सहकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या दीपा सावंत यांनी येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला साऊंड सिस्टिमसाठी लागणारा मिक्सर भेट दिला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, श्याम पावसकर, सुधीर वराडकर, शेखर पेणकर, संजय नाईक, देवयानी गावडे, अमित सावंत, बिपिन सावंत आदी उपस्थित होते. भेटवस्तू दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष अजयराज…

Read More

वायरी येथील शिंदे गट शिवसेनेचा मेळावा पुढे ढकलला

⚡मालवण ता.१९-: मालवण वायरी येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा मेळावा २० ऑक्टोबर रोजी वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक आयोजित केल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच…

Read More

सेवांगणमध्ये विद्यार्थी- पालक मेळावा संपन्न

⚡मालवण ता.१९-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण मध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त सेवांगणच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त करत वाचनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला….

Read More

देश महासत्ता बनविण्याचे डॉ कलाम यांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पूर्ण करावे

जेष्ठ विचारवंत महाबळेश्वर सामंत यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीआपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले. भारत देश आण्विक सक्षम करण्याकडे अधिक लक्ष दिले आणि मे १९९८ ला पोखरण मध्ये देशातील सर्वात शक्तिशाली अणू चाचणी करून सक्षम भारताची जगाला ओळख करून दिली. आपला देश जागतिक महासत्ता बनवणे हे त्यांचे स्वप्न…

Read More
You cannot copy content of this page