दिव्यांग बांधवांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य द्या
एकता दिव्यांग विकास संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.२०-: दिव्यांग बांधवांना शासकीय नोकर भरतीमध्ये चार टक्के आरक्षण आहे. मात्र प्रत्यक्ष नोकर भरतीमध्ये आरक्षणानुसार दिव्यांग बांधवांना न्याय दिला जात नाही. त्यामुळे यापुढील भरती मध्ये दिव्यांग बांधवांना आरक्षणानुसार प्राधान्य द्या अशी मागणी एकता दिव्यांग विकास संस्थेने केली. याबाबतचे निवेदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
