Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बेलीप संघटनेचे अध्यक्षपदी डी आर गावडे यांची निवड…

⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाली.त्यात खालील प्रमाणे नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्ष -श्री.डी आर गावडे
उपाध्यक्ष -श्री.एस जे नेवगी
प्रमुख कार्यवाह -श्री. पी बी पवार
कार्यवाह-श्री. एस आर मराठे
खजिनदार -श्री जी एन जाधव
जिल्हा न्यायलय ओरोस प्रतिनिधी -श्री ए ए कुवळेलर
दिवाणी न्यायालय (व. स्तर)ओरोस प्रतिनिधी – श्री बी डी सावंत
दिवाणी न्यायलय (क. स्तर)कणकवली प्रतिनिधी – श्री सरवणकर
दिवाणी न्यायलय (क स्तर )देवगड प्रतिनिधी -श्री पि टी जाधव
दिवाणी न्यायलय(व स्तर)मालवण प्रतिनिधी -श्री एस जे जिकमडे
दिवाणी न्यायालय (क स्तर)कुडाळ प्रतिनिधी -श्री एस बी पवार
दिवाणी न्यायालय (क स्तर)सावंतवाडी प्रतिनिधी-श्री आर बी सावंत
दिवाणी न्यायालय (क स्तर) दोडामार्ग प्रतिनिधी -श्री आर एन परब
दिवाणी न्यायालय (क स्तर)वेंगुर्ले प्रतिनिधी -श्री एन डी जगताप
सल्लगार -श्री एस एस ठाकूर,श्री व्ही एस सावंत
90 निर्वाचित कार्यकारणीच संघटनेच्या सभासदांकडून व हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page