युथ फोरमच्या राज्यस्तरीय पोट्रेट रांगोळी स्पर्धेत ३१ जणांचा सहभाग
ऍड अविनाश माणगावकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ ⚡देवगड ता.२८-: युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय PORTRAIT रांगोळी स्पर्धा 2022 वर्ष दुसरे 27 ऑक्टोबर 2022 रोजी शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथील गुरुदक्षिणा प्रेक्षागृह येथे पार पडली. या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन ॲड. अविनाशजी माणगांवकर यांच्या हस्ते पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 31 स्पर्धक सहभागी झाले होते. 27…
