पतंजली योग समिती सहजिल्हा प्रभारीपदी शेखर बांदेकर निवड
⚡बांदा ता.२९-: बांदा येथील पतंजली योगसमितीचे कक्षाप्रमुख शेखर बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती सहजिल्हा प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल बांदा येथे योग वर्गामध्ये त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती यांची सावंतवाडी नगरपरिषद सभागृहमध्ये जिल्हा स्तरीय सभा संपन्न झाली या सभेला भारत स्वाभिमान महाराष्ट्र राज्य प्रभारी बापूजी पडाळकर,पतंजली योगसमिती महाराष्ट्र…
