श्री माऊली मतिमंद, कर्णबधिर शाळेला भौतिक गरजा पुरविणार
उद्योजक शैलेश लाड यांची ग्वाही ⚡बांदा ता.२९-: शरीराने मतिमंद, कर्णबधिर असली तरी ही मुले आपल्या समाजाचाच एक भाग असून कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसतानाही या मुलांची माणुसकीच्या भावनेतून सुश्रुषा करणे हे कौतुकास्पद आहे. भविष्यात या मुलांसाठी व शाळेच्या भौतिक गरजासाठी आम्ही निश्चितच मदत करू अशी ग्वाही उद्योजक शैलेश लाड यांनी कोंडूरा येथे दिली. शैलेश लाड…
