रोहित लाखे यांच्याकडून मडूरा येथील आजारी तरुणाला जीवनावश्यक वस्तू
दिवाळी निमित्त जपली सामाजिक बांधिलकी ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी येथील रासाई कला क्रीडा मंडळातील रोहित लाखे या युवका मार्फत दिवाळी सणानिमित्त मडूरा ( रेडकरवाडी ) येथील निराधार व गेल्या दोन वर्षापासून धनुर्वाद आजाराने अंथरुणाला खिळलेल्या तोरस्कर या तरुणाला जीवनावश्यक वस्तू व नवीन कपड्यांची भेट कुटुंबांकडे देण्यात आली आहे. यावेळी तोरस्कर कुटुंबियांनी त्या युवकाचे आभार मानले.दरम्यान सामाजिक…
