रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे विशाल परब यांच्या उपस्थितीत उदघाटन

बिरोडकर टेंब सावंतवाडी मित्र मंडळ व विशाल सेवा फाऊंडेशनतर्फे आयोजन

⚡सावंतवाडी ता.३०-: बिरोडकर टेम सावंतवाडी मित्र मंडळाच्या वतीने विशाल सेवा फाऊंडेशन आयोजित रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उदघाटन आज विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी छोट्या छोट्या बालचमू समवेत परब यांनी हस्तआंदोलन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page