बिरोडकर टेंब सावंतवाडी मित्र मंडळ व विशाल सेवा फाऊंडेशनतर्फे आयोजन
⚡सावंतवाडी ता.३०-: बिरोडकर टेंब सावंतवाडी मित्र मंडळाच्या वतीने विशाल सेवा फाऊंडेशन आयोजित रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उदघाटन आज विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी छोट्या छोट्या बालचमू समवेत परब यांनी हस्तआंदोलन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.
