उगाच संविधानाच्या गोष्टी काढून संतप्त होऊ नका!
महिंद्र सावंत यांचा काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांना टोला ⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी महाराष्ट्र राज्य सरकार वर टिका करताना हे असंविधनिक सरकार आहे असे म्हटले आहे.आपण ज्या पदावर आहात तर तुम्हाला हेही कळू नये की संविधानात काय सांगितले आहे ज्याच्या आमदारांची संख्या विधानसभेत आहे त्याच राज्य असणार.असा…
