कंटेनरने दिली धडक
सावंतवाडी,ता.३०: गोवा-पार्से येथे झालेल्या अपघातात सावंतवाडी-माजगाव येथील ओडीसी इलेक्ट्रिक बाईक शोरूमचे मालक तथा माजी सैनिक विजय रमेश गावकर (४५) हे जागीच ठार झाले. भरधाव वेगाने येणा-या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.