⚡कणकवली ता.२९-: शिंदे -फडणवीस सरकारने गोरगरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा या दिवाळीनिमित्त घोषित केला होता . या वाटपाचा शुभारंभ आयनल रेशनिंग दुकानांमध्ये करण्यात आला आहे.
आयनल सरपंच बापू फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर,बुथ कमिटी अध्यक्ष संतोष वायंगणकर,सोसायटी चेअरमन रावजी चिंदरकर, सेल्समन नारायण फाटक आदी रेशन धारक उपस्थित होते. या आलेल्या दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधामुळे रेशन धारकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
आयनल येथे आनंदाचा शिधा शुभारंभ
