मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२२ अंतिम फेरी मधे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
⚡सावंतवाडी ता.२१-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामधे दिनांक १५सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या, विद्यार्थी कल्याण विभाग मुंबई चर्चगेट येथील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १) वाद-विवाद स्पर्धा स्पर्धा :-१)प्रसन्न सोनुर्लेकर २)कामाक्षी महालकरद्वितीय क्रमांक (रौप्यपदक )२) शास्त्रीय संगीत गीत गायन स्पर्धा :-पल्लवी पिळणकर तृतीय क्रमांक (कांस्यपदक )३) नाट्यसंगीत स्पर्धा :- समृद्धी सावंततृतीय…
