अंमली पदार्थ वाहतूक, विक्री प्रतिबंधासाठी चेक पोस्ट, सागरी मार्ग प्रवेशांच्या ठिकाणी तपासण्या करा
निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: अंमली पदार्थ वाहतूक, विक्री यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये चेक पोस्ट, सागरी मार्ग प्रवेश याठिकाणी तपासण्या कराव्यात. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले.* जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर व…
