⚡मालवण ता.२५-: बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या गटाचे पदाधिकारी आणि आचरा येथील हॉटेल राणेशाहिचे मालक महेश राणे यांच्याकडून हडी येथील सुमारे दिडशे महिलांना दिवाळी भेट देण्यात आली.
यावेळी महेश राणे, अश्विन हळदणकर, महेंद्र घाडी यांसह बचत गटाच्या रिया आचरेकर, दिव्या कोचरेकर, मिनल आचरेकर, शबनम शेख, सूरेखा आचरेकर, दिव्या भिसळे आदी महिला उपस्थित होत्या.
