शिक्षणमंत्री स्वतःच्या ईडी चौकशीची मागणी करणार का ?

आ कडू आणि आ राणा यांच्याप्रमाणे चौकशी करण्याचे डॉ जयेंद्र परुळेकर यांचे आवाहन

सावंतवाडी ता.२८-:आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असून, त्यांनी आपली ईडी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तशीच मागणी विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर करणार का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page