⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे दि. २९ ऑक्टोबर पासून ७ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार असून दि. ५ नोव्हेंबर रोजी समाप्ती होणार आहे. तसेच तुळशी विवाह दि. ५ रोजी संध्याकाळी होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे यांनी केले आहे.
डांगमोडे येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह
