सावंतवाडी भाजप सरचिटणीसपदी संतोष तळवणेकर यांची नियुक्ती…
⚡सावंतवाडी ता.०५-: भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी संतोष तळवणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्तीपत्र भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित करून त्यांच अभिनंदन करण्यात आले.
