सावंतवाडी वैश्य वाणी युवा संघटनेतर्फे आमदार प्रमोद जठार यांचे केले अभिनंदन…
⚡सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी येथील वैश्य वाणी युवा संघटनेच्या वतीने आमदार श्री. प्रमोद जठार यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अमित गवंढळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जठार साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी उपक्रमांवरही…
