Headlines

भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मंत्री म्हणून समन्वयाने काम करावे…

आम. प्रमोद जठार: मालवणात कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत.. ⚡मालवण ता.०७-:देशात आता भाजपाची एका रेषेतील सत्ता आली आहे, पार्लमेंट टू पंचायत पर्यंत भाजपची सत्ता आहे. राजकीय पक्ष कधी युतीत चालत नाही, तो शतप्रतिशतच असतो, म्हणून भाजप पक्षावर आणि आपल्या नेत्यांवर निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी काम समन्वयाने करावे, आपापल्या भागाचा विकास साधण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेत सुरक्षिततेची भावना…

Read Full News

भाजपा मन की बात बांदा मंडल प्रमुखपदी सिद्धेश महाजन यांची निवड…

⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडल अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. भाजप बांदा मंडलच्या मन की बात प्रमुख पदावर सिद्धेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भाजप बांदा मंडल अध्यक्ष मधुकर मोहन देसाई यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली….

Read Full News

भाजप बांदा मंडळ अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने बांदा मंडळ अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. दि. ०२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, मधुकर देसाई यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा…

Read Full News

आरोस येथे बिबट्याचा मुक्त संचार…

बलाढ्य भीमाच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळाला:बिबट्या वारंवार मानवी वस्तीत येत असल्याने भीतीचे वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस नाबरवाडी येथील मानवी वस्तीत गेले दोन महिने वारंवार नर व मादी जातीचा बिबट्या घराच्या आवारात येत असून यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोस येथील रहिवासी शैलेश गजानन नाबर यांच्या घराच्या अंगणात तसेच आरोस परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण…

Read Full News

विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा वेंगुर्ला येथे भाजपातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०७-: भाजपाचे प्रमोद जठारयांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला येथे भाजपाच्या वतीने त्यांचे जल्लौषी स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात ज्येष्ठ नेते शरदजी चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा…

Read Full News

बांदा पोलीस ठाण्यात पंकज शिंदे यांचा पदभार स्वीकारला…

⚡बांदा ता.०७-: येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पंकज शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्य करताना उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा बांदा परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या रत्नागिरी बदलीनंतर त्यांनी आपला पदभार शिंदे यांच्या हाती…

Read Full News

शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा …

आमदार निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना:कुडाळ मालवण मधील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम आढावा बैठक.. कुडाळ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी आर्थिक समृद्ध होईल, असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांची कामे आणि…

Read Full News

कणकवली शहराला अवकाळी पावसाने झोडपले…

उष्म्याने हैराण नागरिकांना दिलासा ; व्यापाऱ्यांची मात्र धांदल. कणकवली :कणकवली शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सकाळपासून असलेल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या संकटामुळे व्यापारी वर्गाची मात्र मोठी त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर उष्मा, सायंकाळी अंधार कणकवलीत गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात…

Read Full News

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०७- : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना नेतृत्वाची संधी देत सावंतवाडी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच युवा मोर्चा शहर…

Read Full News

आरोग्य आणि विकासावर भाजपचा भर…

दोडामार्गसाठी प्रमोद जठार यांची मोठी घोषणा.. .दोडामार्ग :दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात विकासकामांना मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास विधानपरिषद सदस्य आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत असून, पुढील पाच वर्षांत तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.आमदार…

Read Full News

You cannot copy content of this page