Headlines

खानोलीची सुकन्यानिशा केळकर हिचीजागतिक पातळीवरील परीक्षेसाठी “वैज्ञानिक निरिक्षक” म्हणून निवड…

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील खानोली देऊळवाडी येथील रहिवासी आणि सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे ‘सहाय्यक प्राध्यापिका’ (फिजिक्स) म्हणून कार्यरत असलेच्या निशा नरसिंह केळकर हिची जागतिक स्तरावरील ‘ऑलिंपियाड परीक्षेसाठी भारत सरकारतर्फे वैज्ञानिक निरीक्षक (Scientific Observer) म्हणून निवड झाली आहे. वेंगुर्ला मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. के.जी.केळकर यांची निशा ही भगिनी होय. दरवर्षी १२ वी मधील मुलांची…

Read Full News

सावंतवाडीतील पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा ९ मे रोजी भव्य उद्घाटन…!

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पहिल्या पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवार दिनांक ९ मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ख्रिस्तधर्मीय जगतातील अनेक उच्चपदस्थ कर्डीनल्स,…

Read Full News

आरोंदा येथील श्री सातेरी भद्रकाली पंचायतन संप्रोक्षण विधी ७ ते १० मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा श्री सातेरी भद्रकाली पंचायतन संप्रोक्षण विधी ७ मे १० मे रोजी साजरा होणार असून,या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ७ मे रोजी,सकाळी ७ ते १ मंगलाचरण, प्रायश्चित विधी, गोपूजन, विष्णूपूजन, पंचगव्य होम, देवतांना निमत्रंण, शांतिपाठ, संकल्प, गणेशपूजनादि नांदिश्राद्ध, पुण्याहवाचन, आचार्यवरण, आचार्यकर्म, प्राकारशुद्धी, उदकशांत सायं….

Read Full News

“सभापती आपल्या दारी” उपक्रमातून गावपातळीवरील प्रश्नांना मिळणार थेट न्याय..

⚡दोडामार्ग ता.०६-:ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी जाऊन ऐकून त्वरित तोडगा काढण्याच्या उद्देशाने पंचायत समिती दोडामार्गने “सभापती आपल्या दारी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होणार असून, गावपातळीवरील प्रश्नांना थेट न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या उपक्रमांतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध गावांमध्ये सभापतींसह जिल्हा…

Read Full News

रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे वाहतूक ठप्प…

संतोष नानचे यांच्या तत्परतेने मार्ग मोकळा.. ⚡दोडामार्ग ता.०६-:दोडामार्ग शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अचानक रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. अंधाराच्या वेळेत ही घटना घडल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता.या परिस्थितीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी तत्काळ पुढाकार घेत घटनास्थळी धाव…

Read Full News

बांदा–नेतर्डे मार्गाची दयनीय अवस्था…

१७ मेपर्यंत काम सुरू न झाल्यास १९ ला ‘रस्ता रोको’चा इशारा.. ⚡बांदा ता.०६-: बांदा–नेतर्डे महाखाजन मार्गावरील रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून मंजुरी मिळूनही दोन वर्षांपासून काम प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बांदा शहर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत १७ मेपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास १९…

Read Full News

पिग्मी कमिशनमधील कपातीमुळे पिग्मी एजंट्स अडचणीत…

कमिशन वाढवून मिळावे ; मालवणातील पिग्मी एजंट्सची मागणी.. ⚡मालवण ता.०६-:शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २. ५० टक्के पर्यंत कमिशन कमी केल्याने पिग्मी एजंटच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार आहेत, त्यामुळे कमिशन वाढवून मिळावे, अशी मागणी…

Read Full News

कणकवलीच्या विराज गोसावी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्राप्त

⚡कणकवली ता.०६-:सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण व ऍड. जयश्री सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार विराज गोसावी यांच्या उल्लेखनीय…

Read Full News

कुडाळ तहसील कार्यालयात ८ मे रोजी महसूल शिबीर…

तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ तहसील कार्यालय यांच्या अवंतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत कुडाळ नगरपंचायत व कुडाळ महसूली मंडळ स्तरावर शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी ठिक १० वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे महसूल शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read Full News

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न…

“​यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि प्रामाणिकता आवश्यक” : नगराध्यक्षा श्रद्धा भोसले.. ⚡सावंतवाडी ता.०६-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २०२१–२५ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा आज आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भोसले नॉलेज सिटीतील आचार्य चरक ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली….

Read Full News

You cannot copy content of this page