Headlines

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ‘आतिथ्य’ वर कार्यशाळा…

कुडाळ : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित क.म.शि.प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तर्फे नुकतेच “आतिथ्य कौशल्ये : स्वागतशील परिसर संस्कृतीची निर्मिती” या विषयावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.‘अतिथी देवो भव’ या आपल्या संस्कृतीला अनुसरून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि अतिथी यांचे स्वागत, आदरातिथ्य कसे करावे याचे मार्गदर्शन…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकर वास्को, गोवा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत “टाॅप टेन”मध्ये…

⚡सावंतवाडी ता.०५-: मार्मागोवा तालुका चेस असोसिएशनने वास्को, गोवा येथे कै.वेंकटेश आणि सुमती शानभाग यांच्या स्मरणार्थ पाचव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टाॅपचा खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने नववा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे छप्पन खेळाडूंनी स्पर्धेत…

Read Full News

“कुडाळ येथे १० मे रोजी ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन…

⚡सिंधुदुर्ग दि.०५-: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ चे कुडाळ येथे रविवार दी १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५.०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी व प्राणी प्रेमी उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली…

Read Full News

प. बंगाल व आसाममधील भाजपच्या विजयाबद्दल मालवणात भाजप कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा…

⚡मालवण ता.०४-:पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने विजय मिळविल्याबद्दल मालवण तालुका भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. भाजपने पश्चिम बंगाल व आसाम मध्ये मिळविलेला विजय हा राष्ट्रविरोधी शक्तींविरोधात मिळविलेला मोठा विजय असून भाजपचा विजय म्हणजेच राष्ट्र प्रथम यां विचारसरणीचा विजय आहे, असे…

Read Full News

अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात…

अपघातात बाळकृष्ण सावंत यांचा मृत्यु.. ⚡कणकवली ता.०४-: सांगवे ते कणकवली असा प्रवास करणाऱ्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसली. यात दुचाकीच्या मागे बसलेले बाळकृष्ण आत्‍माराम सावंत (वय ७५) यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुचाकीस्वार शुभम बद्रीनाथ सावंत (वय २७) हा जखमी झाला आहे. ही घटना काल (ता.३) रात्री ८.२० च्या सुमारास कणकवली-कनेडी मार्गावरील सांगवे…

Read Full News

कणकवली महसूल विभागाची स्वगणना प्रक्रिया यशस्वी…

१०३ अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सहभाग:कामकाज अधिक पारदर्शक होण्यास मदत.. ⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील महसूल विभागातील एकूण १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वगणना प्रक्रिया तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेत ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांचा सक्रिय सहभाग होता. शासनाच्या निर्देशानुसार ही स्वगणना प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी…

Read Full News

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण विजेती…!

⚡कुडाळ ता.०४-: भिरवंडे- कणकवलीच्या दिक्षा नंदकिशोर चव्हाणने सावंतवाडी येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात दिक्षाने सावंतवाडीच्या केशर निर्गुणचा पराभव केला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ स्पर्धक सहभागी झाले होते.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब पुरस्कृत,सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन आणि उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून, सचिन घाडी…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयात सायन्स लॅब समर स्कूल संपन्न…

⚡कुडाळ ता.०४-: कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने महाविद्यालयामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 23 एप्रिल ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सायन्स लॅब समर स्कूल 2026’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सुमारे 85 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते झाले….

Read Full News

जिल्ह्यात प्रथमच हवामान बदल, वाढते पर्यटन आणि पाण्यात बुडण्याच्या घटनांचा अभ्यास…

एसआरएम कॉलेजसह दोन संस्थांचा संयुक्त उपक्रम.. कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई व रेसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेवलपमेंट, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हवामान बदल, वाढते पर्यटन आणि पाण्यावर आधारित उपजीविका यामुळे या परिसरात वाढलेल्या बुडण्याच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला.या अभ्यासादरम्यान गावातील लोकांच्या धारणा…

Read Full News

*मळेवाड येथे डंपरला अपघात,दोन महिला बालंबाल बचावल्या…

⚡सावंतवाडी ता.०४-:मळेवाड जकात नाका येथून आरोंद्याच्या दिशेने जाणारा डंपर मुरकरवाडी येथील रस्त्याच्या वळणावर आल्यावर (आज दिनांक ४ मे ) रात्री ८ वाजण्याची घटना समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिलांना धडक देणार असता,मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून या महिला या अपघातून बालंबाल बचावल्या.सदरील डंपर मधील चालक दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले.मात्र त्यांच्या चुकीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती.सदरील…

Read Full News

You cannot copy content of this page