Headlines

अबीद नाईक यांनी घेतली पद्मश्री प्राप्त इन्फोसेसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची भेट

⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त तथा इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांची देवगड वापर्डे येथे भेट घेत त्यांचे स्वागतकेले.व त्यांना अबोली कुलदीप पेडणेकर यांच्या नर्सिंग कॉलेजला भेट देण्याची विनंती केली.व सुधा मूर्ती यांनी येण्याचे आश्वासन दिले . यावेळी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर ,कणकवली विधान सभा अध्यक्ष…

Read More

श्रीदेवी माऊलीचे माजी आमदार परशुराम उपरकरांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०९-: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीची आज जत्रोत्सव निमित्ताने मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार सचिव कौस्तुभ नाईक दया मेस्त्री दत्ताराम गावकर हर्षद गावकर आदी उपस्थित होते.

Read More

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मविआ पुरस्कृत पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

⚡मालवण ता.०९-: मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार विजयी होऊन खरेदी विक्री संघामध्ये सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास यावेळी बाळू अंधारी यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या पॅनल मधून तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक…

Read More

रेल्वेतून ४२ लाख रक्कम असलेल्या बॅगेच्या चोरीसाठी टीप देणाऱ्या संशयिताला जामीन

⚡कणकवली ता.०९-: कोचिवेली एक्सप्रेसमधून रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडील ४२ लाख रकमेच्या दोन बॅगा चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या आरोपींना रकमेबाबतची टीप देणारा संशयीत विनोद अधिकारराव पोळ (मुळ जि. सांगली, घटनेवेळी नेपाळ) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी २५ हजार रुपयांचा…

Read More

ठाकरे गटाला वैभववाडीत मोठी खिंडार

संभाजीराव रावराणे, माजी सभापती रमेश तावडे, वसंत खानविलकर यांचा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश वैभववाडी संजय शेळकेबाळासाहेबांची शिवसेना पक्षाने वैभववाडी तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पाडले असून सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत व माजी खासदार सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत. विद्यमान जिल्हा कार्यकारी सदस्य तथा माजी उपतालुकाप्रमुख संभाजीराव रावराणे,यांच्यासह माजी सभापती रमेश तावडे वसंत खानविलकर…

Read More

शिव प्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई( कुर्ली ) आयोजियत भव्य रक्त दान शिबीर उत्सहात संपन्न

वैभववाडी ता.०[ संजय शेळकेश्री कुर्ली देवी यात्रेचे औचित्य निमित्त राजेश मो. पडवळ जनसेवा चारिटेबल ट्रस्ट आणि सिधु रक्त मित्र प्रतिष्ठान. वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या सहकार्याने. रक्तदान शिबीर उत्सहात पार पाडण्यात आले.. या रक्तदान शिबिरास 22 रक्तदात्त्यांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री दिलीप मा. पाटील (मंडल अधिकारी ) उपाध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी महासंघ. प्रमुख…

Read More

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न

किरण ठुबरे यांचा बाळासाहेब शिवसेना गटात प्रवेश वृत्त निराधार : जिल्हा सरचिटणीस भास्कर परब ⚡वेंगुर्ले ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सेलची जिल्हाध्यक्ष नियुक्ती अद्याप झालेली नाही तसेच सेवादल जिल्हा कार्यकारिणीच अस्तित्वात नाही तसेच किरण ठुबरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही संघटनेत पदाधिकारी किंवा अधिकृत सभासद नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा सरचिटणीस किरण ठुबरे यांचा…

Read More

मालवणचा ठोस पर्यटन विकास आराखडा तयार करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळविणार मान्यता;ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आश्वासन मालवण (प्रतिनिधी) मालवणातील पर्यटन विकासासाठी, येथील मासेमारीच्या प्रगतीसाठी आपणच प्रथम प्रयत्न केले होते. मात्र आज मालवणातील पर्यटनात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील बंदरांचा, बचत गटांचा अपेक्षित विकास झालेला नाही. येथील पर्यटन विकासाबाबत आपण तयार केलेला आराखडा तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर…

Read More

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार

⚡वेंगुर्ले ता.१०-: भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय , ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व…

Read More

*_बेकायदा दारू वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर पथकाची कारवाई…

सावंतवाडीतील युवक ताब्यात;२७ लाख ५७ हजार ६०० रूपये मुद्देमाल जप्त बांदागोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने गगनबावडा येथे कारवाई करत १८ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण २७ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अक्षय अशोक शिरवणकर…

Read More
You cannot copy content of this page