श्रीदेवी माऊलीचे माजी आमदार परशुराम उपरकरांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०९-: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीची आज जत्रोत्सव निमित्ताने मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार सचिव कौस्तुभ नाईक दया मेस्त्री दत्ताराम गावकर हर्षद गावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page