नाधवडे ग्रामपंचायत सरपंचपदी शैलजा सुतार यांची बिनविरोध निवड
⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: भाजपचे बहुमत असलेल्या नाधवडे ग्रामपंचायत नूतन सरपंच पदी सौ शैलजा मनोहर सुतार यांची बिनविरोध निवड झाली सन2021 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच जागेसाठी या आदी सौ . आदिती अनिल नारकर यांनी सरपंच पद भूषवले होते त्यानंतर दुसरी संधी म्हणून नाधवडे नवलादेवीवाडीतील ग्रामपंचायत सदस्य सौ शैलेजा मनोहर सुतार यांना…
