अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स शिबिराचा समारोप
३० शिबिरार्थींनी गिरवले सामाजिक, आर्थिक प्रशासकीय धडे ⚡कणकवली ता.१०-: अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डींग कोर्स शिबिराचा समारोप कार्यक्रम गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला.यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, प्रशांत शिंदे, युवाचे नितीन कुबल, अनुभव शिक्षा केंद्र मुंबई कोकण विभागीय समन्वयक आसमा…
