पाटो पुल ते मच्छीमार्केट रस्त्याच्या डागडुजीेसाठी १४ लाख ६२ हजाराचा निधी
खाजगी कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून ग्रामविस्तार अधिकारी डॉ मार्ये यांच्याकडे रक्कम सुपूर्द बांदा/प्रतिनिधीस्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेली रस्त्याची खोदाई बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने रोखत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाच्या कारवाईच्या बडग्यामुळे मोबाईल कंपनीने नमते घेत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १४…
