⚡कणकवली ता.११-: वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराज यांची कणकवली तालुक्यातील संभाव्य पदयात्रा संदर्भात बैठक शनिवार 12 नोव्हेंबर 22 रोजी सायंकाळी 6 वाजता प.पु. भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे गुरुसेवा समिती सिंधुदुर्ग अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित करण्यात आली आहे.
वैश्य समाजातील सर्व कणकवली तालुका पदाधिकारी,सल्लागार अन सर्व सदस्य यानी उपस्थित राहावे असे आवाहन वैश्य गुरू सेवा समिती सिंधुदुर्ग अन वैश्य समाज, कणकवली तालुका
अध्यक्ष दादा कुडतडकर यांनी केले आहे.