डी. वाय. रायरीकर यांनी केले कायदे विषयक मार्गदर्शन
⚡वेंगुर्ले ता.१०-: तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला तथा दिवाणी न्यायधीश क स्तर वेंगुर्ला आयोजित आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन परबवाडा गावात संपन्न झाले. यावेळी न्यायाधीश दिवाणी न्यायालय श्री डी वाय रायरीकर यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत गावडे यांनी केले. यावेळी सरपंच विष्णू उर्फ पपू परब, माजी उपसरपंच संजय मळगावकर, संतोष सावंत, ग्रा. सदस्य कृतिका साटेलकर, अर्चना परब, सखी पवार, ग्लानेस फर्नांडीस, ग्रामसेवक प्रवीण नेमण, सी आर पी ॲना डिसोझा, गौरी सावंत, रामेश्वर महिला ग्राम संघ अध्यक्ष सुवर्णा सावंत, उपाध्यक्ष दर्शना परब, ग्रामपंचयत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनलेकर व गावातील ग्रामस्थ उभे होते.