वैभववाडी ता.०[ संजय शेळके
श्री कुर्ली देवी यात्रेचे औचित्य निमित्त राजेश मो. पडवळ जनसेवा चारिटेबल ट्रस्ट आणि सिधु रक्त मित्र प्रतिष्ठान. वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या सहकार्याने. रक्तदान शिबीर उत्सहात पार पाडण्यात आले.. या रक्तदान शिबिरास 22 रक्तदात्त्यांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री दिलीप मा. पाटील (मंडल अधिकारी ) उपाध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी महासंघ. प्रमुख उपस्थिती म्हणून महेश मधुकर पाटील (अध्यक्ष कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई )दिलीप शांताराम पाटील (सरचिटणीस कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई).अध्यक्ष श्री राजेश पडवळ (राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट) उपसरपंच अंबाजी हुंबे,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील,देवस्थान मानकरी कृष्णा पाटील,राघोबा पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिव प्रेरणा युवा मंडळाचे अध्यक्ष विनायक पाटील. सचिव शैलेश राणे.खजिनदार गणेश राणे संपर्क प्रमुख रविकांत इंदप. कार्याध्यक्ष गणेश पाटील. व मंडळाचे सदस्य सतीश पाटील, प्रतीक राणे दत्ताराम हुंबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अमित चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिव प्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई( कुर्ली ) आयोजियत भव्य रक्त दान शिबीर उत्सहात संपन्न
