हडी येथील पावणाई देवीचा उद्यापासून जागरोत्सव
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील हडी येथील श्री पावणाई देवी मंदिराचा वार्षिक जागरोत्सव दि. १३, १४ व १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार दि. १३ रोजी दु. ४ वा. हडी गाव रहाटीचे प्रस्थान- नागेश्वर मंदिर ते पावणाई मंदिर, रात्री १० वा. पालखी प्रदक्षिणा, सोमवार दि.१४ रोजी…
