तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळावा
⚡कणकवली ता.१३-:तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 25 व 26 नोव्हेंबरला तळेरे येथे होणार आहेत, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली 25 वर्षे स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विविध…
