राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची वेदा कांबळी हिला बालचित्रकार पुरस्कार
⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ- : राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणारी कु. वेदा दत्तगुरु कांबळी हिने राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त केला. शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२२ साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे,त्यांची सुप्त कला…
