कासार्डेतील जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद
⚡कणकवली ता.१५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सुमारे २० संघांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…
