वेंगुर्ल्यात १८ रोजी वीज ग्राहक मेळावा
⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा वेंगुर्ला आयोजित व जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ वेंगुर्ला यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच वीज ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात वीज बिलाबाबत तक्रारी,…
