*दोडामार्ग पूर्ण प्राथमिक शाळेत १६ रोजी शतक महोत्सव*

⚡दोडामार्ग ता.१५-: तळकट- दोडामार्ग येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक शाळेला 16 नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी करण्यात आले आहे. यावेळी आजी-माजी विद्यार्थी पालक हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव समितीचे मनोहर झेडे, दुर्गाराम गवस यांनी केले आहे.

शतक महोत्सवी सांगता समारंभ मे 2023मध्ये होणार आहेयेथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक शाळेला 16 नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी करण्यात आले आहे.

यावेळी आजी-माजी विद्यार्थी पालक हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव समितीचे मनोहर झेडे, दुर्गाराम गवस यानी केले आहे शतक महोत्सवी सांगता समारंभ मे 2023मध्ये होणार आहे.

You cannot copy content of this page