रिक्षाचे मोठे नुकसान
⚡सावंतवाडी,ता.१६-: रिक्षा व टेम्पो याच्यात मळगाव येथे अपघात झाला असून यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मळगाव येथे घडला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

You cannot copy content of this page