आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल
कणकवली व ओरोस रेल्वे स्टेशन रोड दुरुस्ती होणार ⚡कणकवली ता.१६-: कोकण रेल्वेच्या हद्दीतील कणकवली रेल्वे स्टेशन ते नरडवे रोड व ओरोस रेल्वे स्टेशन ते रानबांबुळी मुख्य रोड हे दोन्ही रस्ते पूर्णतः खड्डेमय झाले आहेत. रेल्वे स्टेशन वर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे.तसेच धुळीचा त्रास देखील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुडाळ मालवण…
