अण्णा केसरकर यांच्या स्मरण साखळी पुस्तकाचे प्रकाशन
माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, माजी आ शंकर कांबळी यांची प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी-: शिवसेनेचा जन्म ते आज पर्यंतचा प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ उतारांची यशोगाथा सांगणार्या सावंतवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन आज माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार…
