झाराप येथे टायर फुटून कार पलटी

दोघे किरकोळ जखमी

⚡सावंतवाडी ता.१५-: झाराप पत्रादेवी बायपासवर टायर फुटल्याने इनोव्हा कार पलटी होऊन अपघात झालाय. या अपघातात दोघेजण किरकोळ दुखापत झाले. हा अपघात आज सकाळी नऊच्या सुमारास झाला.

You cannot copy content of this page