Headlines

साळेलच्या गिरोबाचा १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

⚡मालवण ता२४-:मालवण तालुक्यातील साळेल गावाचे ग्रामदैवत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव लिंगेश्वर मंदिरातून पालखी श्री देव गिरोबा मंदिरात आणली जाते. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा झाल्यांनतर बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ कवठी-कुडाळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ रोजी मालवणात मुक्कामास; कार्यकर्ते व नागरिकांशी साधणार संवाद

परशुराम उपरकर यांची माहिती ⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून १ डिसेंबर रोजी ते मालवणात वास्तव्यास असणार आहेत. मालवणच्या भेटीत राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बैठक घेणार असून पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांशीही चर्चा करणार आहेत, तसेच २ डिसेंबर रोजी सकाळी आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेणार…

Read More

मालवणात २६ रोजी संविधान जनजागृतीपर कार्यक्रम

⚡मालवण ता.२४-: भारताच्या संविधान दिनाचे औचित्य साधून दक्ष युवक भारत संघटनेमार्फत दि. २६ नोव्हेंबर रोजी मालवण एसटी स्टँड परिसर येथे सकाळी १० वाजता भारताचे संविधान विषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दक्ष युवक भारत संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात राबवले जाणार…

Read More

मालवणात 25 रोजी कर्करोगविषयी चर्चासत्र

⚡मालवण ता.२५-: लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ, दैवज्ञ समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही केअर संस्थेमार्फत कर्करोगा संबधीत माहिती आणि चर्चासत्र दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये व्ही केअर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती पाटील शाह, कार्यक्रम अधिकारी अंकिता आंबोलकर, रुग्ण समुपदेशक…

Read More

समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह सापडला

⚡मालवण ता.२४-: मालवणच्या समुद्रात मासेमारी बोटीवरून पडून समुद्रात बेपत्ता झालेल्या दिनामानी धरम टपनो (वय ३०) (रा. ओडीसा, सध्या रा. मालवण) या खलाशाचा मृतदेह आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात स्थानिक मच्छीमारांना सापडून आला. हा मृतदेह मालवण पोलिसांनी बोटीतून किनाऱ्यावर आणत ताब्यात घेतला आहे. सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी मालवण समुद्रात मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम…

Read More

युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सेनेच्या नेत्यांनी केले अभिनंदन

गौरीशंकर खोत,सतीश सावंत,संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी दिल्या शुभेच्छा ⚡कणकवली ता.२४-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातीलयुवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या नेतेमंडळी, पदाधिकारी आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर…

Read More

सीईओ नायर यांच्याकडून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन

अध्यक्ष सावळाराम अणावकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २४सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर आज झालेल्या सकारात्मक चर्चेत निवृत्ती वेतन दरमहा १ तारखला खात्यावर जमा करण्याचा तसेच जानेवारी २०२३ पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्नावर योग्य ती कार्यवाही केली जाईल . असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले असल्याची माहिती सेवा निवृत्त प्राथमिक…

Read More

सिंधुरत्न योजनेवर किरण सामंत, प्रमोद जठार यांची नियुक्ती

निमंत्रित सदस्य म्हणून पाहणार कामकाज सिंधुदुर्गनगरी ता २४सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून उद्योजक किरण रवींद्र सामंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माजी आमदार प्रमोद जठार याची शासनाने नियुक्ती केली आहे व यापूर्वीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री…

Read More

राणेंवर टीका करणे म्हणजे तुमचे प्रबोधन काय…?

संदीप कुडतरकर यांचा सवाल; टीका करण्यापूर्वी जिल्ह्यातील जनतेचे मत जाणून घ्या, सुषमा अंधारेना सल्ला… ⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन राणेंवर टीका करणे म्हणजे तुमचं प्रबोधन काय …?यातून जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले राणेंवर टीका करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनि जिल्ह्यातील जनतेचे मत ऐकून घ्यावे राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यासाठी जेवढे केले आहे त्यातील एक टक्का काम तरी सेनेने केले…

Read More

सालईवाडा येथील गटार कामाची संजू परब यांनी केली पाहणी

परब यांच्या नगराध्यक्ष काळात झाली होती कामे मंजूर ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंजूर केलेली विकासकामे सद्य स्थितीत शहरात सुरू असून, सालईवाडा येथील गटार योजनेच्या कामाची संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली आहे. यावेळी सावंतवाडी शहर मंडळ सरचिटणीस विनोद सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, बूथ अध्यक्ष संतोष उर्फ पिंट्या सावंत, गणेश कुडव,…

Read More
You cannot copy content of this page