Headlines

बांदा पतंजली योगसमितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसराची साफसफाई

⚡बांदा ता.२४-: देव दीपावलीच्या निमित्ताने बांदा गावचे आराध्य दैवत श्री बांदेश्वर व भुमिका देवीच्या संपूर्ण मंदिर परिसराची पतंजली योगसमितीच्या साधकांनी साफसफाई केली. पतंजली योगसमिती सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी श्री देव बांदेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये , ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत , संजय नाईक,सुदन केसरकर, प्रियांका हरमलकर,अजय महाजन…

Read More

जागतिक काजू दिना निमित्त काजू कारखान्यातील कामगारांचे रक्त तपासणी शिबीर*

⚡बांदा ता.२४-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवलेले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एचआयव्ही निर्मूलन व जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या MSACS विभाग अंतर्गत कामगार लक्षगट हस्तक्षेप या प्रकल्पातून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी…

Read More

कासार्डे ग्रामपंचायत शिवसेनेच्याच अधिपत्याखाली राहणार: संदेश पारकर

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून 13 जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत . तसेच सरपंचही शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केलाग्रामपंचायत निवडणुकीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे . कासार्डे पंचक्रोशीतील कासार्डे ग्रामपंचायत ही सेनेसाठी महत्वाची आहे .त्यामुळे शिवसेनेने कासार्डे ग्रामपंचायत…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे

महीला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर ;तीन उपजिल्हाध्यक्ष नियुक्त ⚡कणकवली ता.२४-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुख पदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपजिल्हाप्रमुखपदी महिंद्रा सावंत,शेखर राणे,…

Read More

बीएसएनएल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाकडे राज ठाकरेंचे लक्ष वेधणार

सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार ; ठेकेदारांच्या अरेरावीमुळे प्रश्न सुटत नाही सावंतवाडी ता. २४: येथील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न ठेकेदारांच्या अरेरावीमुळे सुटत नसल्याने आता याकडे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात येणार आहेत, असा इशारा सावंतवाडी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.

Read More

युनिक कणकवलीची विद्यार्थिनी सुरभी कडुलकर बनणार क्लास टू ऑफिसर

⚡कणकवली ता.२४-: मालवण तालुक्यातील रामगड गावची सुरभी सुरेश कडुलकर हिने सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेत यश संपादन करून क्लास टू ऑफिसर पद मिळवले . 2021 मध्ये झालेल्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेत घवघवीत यश मिळवत काल झालेल्या निवड यादीत तीने आपल स्थान पक्क केल. युनिक अकॅडमी कणकवली येथे स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतल्यानंतर तीने अथक परिश्रम घेत…

Read More

शहरातील मोकाट गुरांचा पालिकेकडून लवकरच करण्यात येणार बंदोबस्त…

⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील मोकाट गुरांचा आता पालिकेकडून बंदोबस्त करण्यात येणार आहे. या गुरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. यासाठी अनेक नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन सादर करत आवाज उठवला होता. यानंतर आज नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी उभाबाजार येथील करोल अवार्ड मधील कोंड वाड्याची पाहणी केली आहे.

Read More

गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार…

⚡आंबोली ता.२४-: गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ केगदवाडी येथील 70 वर्षीय सोनु साबा परब हा शेतकरी जागीच ठार झाला असून, ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह तेथील जंगलमय परिसरात रक्तबंबाळ स्थितीत आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

Read More

प्रफुल्ल जाधव यांना सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार

कणकवली येथे 27 नोव्हेंबर रोजी वितरण सोहळा ⚡कणकवली ता.२४-: कणकवली येथील सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा सन 2022 साल चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.27 नोव्हेंबर रोजी कणकवली नगरवाचनालय सभागृहात सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे येथील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल तुकाराम जाधव यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला…

Read More

मनविसे च्यावतीने सावंतवाडी डेपोतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात गोधे यांना घेराव

ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ -: सावंतवाडी बस डेपो मधील काही मुजोर कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने कालेज विद्यार्थ्यांना घेऊन एसटी डेपो मॅनेजर गोधे यांना घेराव घालत धारेवर धरले. ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना घेऊन मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला….

Read More
You cannot copy content of this page