⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील मोकाट गुरांचा आता पालिकेकडून बंदोबस्त करण्यात येणार आहे. या गुरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. यासाठी अनेक नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन सादर करत आवाज उठवला होता. यानंतर आज नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी उभाबाजार येथील करोल अवार्ड मधील कोंड वाड्याची पाहणी केली आहे.
शहरातील मोकाट गुरांचा पालिकेकडून लवकरच करण्यात येणार बंदोबस्त…
